Ads Area

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये 

पोलिस भरती, MPSC, ZP, UPSC, नगरपरिषद, Banking, SSC, ई. सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti freeTest By Mystudynotes.in 

देशातील सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर; मध्य प्रदेश पहिल्या स्थानावर  

भारतीय वन सर्वेक्षण संस्थेद्वारे (एफएसआय) तयार करण्यात आलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021' या अहवालाचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली, येथे  13 जानेवारी 2022 रोजी प्रकाशन केले होते . देशातील वन आणि वृक्षसंपत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल अनिवार्य करण्यात आला होता . देशातील सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये मध्य प्रदेशने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रतील ६ राष्ट्रीय उद्याने तालुके जिल्हे आणि स्थापना

उद्यानाचे नाव

तालुका

जिल्हा

स्थापना

ताडोबा राष्ट्रीय उद्यान

भद्रावती

चंद्रपूर

१९५५

नावेगावव बांध राष्ट्रीय उद्यान

अर्जुनी मोरगाव

गोंदिया

१९७२

पेंच राष्ट्रीय उद्यान
(
पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान)

रामटेक

नागपूर

१९८३

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

बोरिवली

मुंबई उपनगर

१९६९

गुगामल राष्ट्रीय उद्यान

धारणी

अमरावती

१९७४

चांदोली राष्ट्रीय उद्यान

शिराळा

सांगली

२००४

 अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. आपल्या महाराष्ट्रात ६ राष्ट्रीय उद्याने, 50 अभयारण्ये, ४ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५८ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ १००५४.१३ चौ.कि.मी. म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतके आहे.

महाराष्ट्रतील महत्वाची अभयारण्ये आणि त्यांचे जिल्हे

अ.क्र.

अभयारण्ये

जिल्हा

१.

अंबाबरवा अभयारण्य

बुलढाणा

२.

अंधारी अभयारण्य

चंद्रपूर

३.

अनेर डॅम अभयारण्य

धुळे

४.

भामरागड अभयारण्य

गडचिरोली

५.

भीमाशंकर अभयारण्य

पुणे-ठाणे

६.

बोर अभयारण्य

वर्धा-नागपूर

७.

चपराळा अभयारण्य

गडचिरोली

८.

देऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य

अहमदनगर

९.

ज्ञानगंगा अभयारण्य

बुलढाणा

१०.

माळढोक अभयारण्य (पुनर्रचित)

सोलापूर-अहमदनगर

११.

गौताळा औत्रमघाट अभयारण्य

औरंगाबाद-जळगाव

१२.

गुगामल राष्ट्रीय उद्यान

अमरावती

१३.

जायकवाडी पक्षी अभयारण्य

औरंगाबाद-अहमदनगर

१४.

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

अहमदनगर

१५.

कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य

अकोला

१६.

कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य

रायगड

१७.

काटेपूर्णा अभयारण्य

अकोला

१८.

कोयना अभयारण्य

सातारा

१९.

लोणार अभयारण्य

बुलढाणा

२०.

मालवण सागरी अभयारण्य

सिंधुदुर्ग

२१.

मयुरेश्वर सुपे अभयारण्य

पुणे

२२.

मेळघाट अभयारण्य

अमरावती

२३.

नायगाव मयूर अभयारण्य

बीड

२४.

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य

नाशिक

२५.

नरनाळा अभयारण्य

अकोला

२६.

नागझिरा अभयारण्य

भंडारा-गोंदिया

२७.

पैनगंगा अभयारण्य

यवतमाळ-नांदेड

२८.

फणसाड अभयारण्य

रायगड

२९.

राधानगरी अभयारण्य

कोल्हापूर

३०.

सागरेश्वर अभयारण्य

सांगली

३१.

तानसा अभयारण्य

ठाणे

३२.

टिपेश्वर अभयारण्य

यवतमाळ

३३.

तुंगारेश्वर अभयारण्य

ठाणे

३४.

वान अभयारण्य

अमरावती

३५.

यावल अभयारण्य

जळगाव

३६.

ऐडशी रामलिंगघाट अभयारण्य

उस्मानाबाद

३७.

मानसिंगदेव अभयारण्य

नागपूर

३८.

नवीन नागझिरा अभयारण्य

गोंदिया-भंडारा

३९.

नवेगाव अभयारण्य

गोंदिया

४०.

नवीन बोर अभयारण्य

नागपूर

४१.

नवीन माळढोक पक्षी अभयारण्य

उस्मानाबाद

४२.

भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र

नाशिक

४३.

उमरेड करांडला अभयारण्य

नागपूर-भंडारा

४४.

कोलामार्का संवर्धन राखीव

गडचिरोली

४५.

ताम्हिनी अभयारण्य

पुणे-रायगड

४६.

कोका अभयारण्य

भंडारा

४७.

मुक्ताई भवानी अभयारण्य

जळगाव

४८.

न्यू बोर विस्तारित अभयारण्य

वर्धा

४९.

मामडापूर संवर्धन राखीव

नाशिक

५०.

प्राणहिता अभयारण्य

गडचिरोली

५१.

सुधागड अभयारण्य

रायगड-पुणे

५२.

ईसापूर अभयारण्य

यवतमाळ-हिंगोली

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21



PDF DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area