Ads Area

पोलिस भरती Test-27

 पोलिस भरती Test-27

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ सातारा जिल्ह्यातील कोणता आधुनिक साखर कारखाना १९३३ मध्ये स्थापन झाला?

ⓐ श्रीराम कारखाना
ⓑ कृष्णा कारखाना
ⓒ फलटण शुगर वर्क्स
ⓓ किसनवीर कारखाना

2➤ महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

ⓐ ज्योतिनिबंध
ⓑ शिवाजीचा पोवाडा
ⓒ गुलामगिरी
ⓓ सत्यधर्मप्रकाश

3➤ कोणता शब्द प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही?

ⓐ बाहवा
ⓑ चुप
ⓒ फक्कड
ⓓ शाबास

4➤ गडचिरोली कोर्टाने नक्षलाच्या कोणत्या नेत्याला जन्मठेप शिक्षा सुनावली?

ⓐ साईबाबा
ⓑ भूपती
ⓒ हिडमा
ⓓ गणपती

5➤ भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरामध्ये आहे?

ⓐ फलटण
ⓑ औंध
ⓒ वाई
ⓓ सातारा

6➤ १८२७ ला कर्मवीर भाऊरावाच्या मिश्र वसतिगृहाला कोणी भेट देऊन त्याचा गौरव केला?

ⓐ मोतीलाल नेहरू
ⓑ लोकमान्य टिळक
ⓒ महात्मा गांधी
ⓓ सुभाषचंद्र बोस

7➤ महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली?

ⓐ १८५७
ⓑ १९०५
ⓒ १८८३
ⓓ १८७३

8➤ जोडाक्षराची अयोग्य फोड ओळखा?

ⓐ श्ची = श्+च्+इ्
ⓑ म्ही = म्+ह+ई
ⓒ धा = द्+य्+अ
ⓓ त्रु = त+र+क

9➤ AY, BX, CW, DV, …….?

ⓐ UE
ⓑ EV
ⓒ EU
ⓓ EW

10➤ सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन १९०० मध्ये कोणी प्रवेश घेतला?

ⓐ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ⓑ यशवंतराव चव्हाण
ⓒ लक्ष्मणशास्त्री जोशी
ⓓ महात्मा फुले

11➤ मराठी भाषेतील पहिला शिलालेख इ.स. ९८३ मध्ये कोठे आढळतो?

ⓐ पैठण
ⓑ श्रवणबेळगोळ
ⓒ देवगिरी
ⓓ हुबळी

12➤ कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता?

ⓐ 1984
ⓑ 1972
ⓒ 1967
ⓓ 1901

13➤ अयोग्य जोडी ओळखा (नदी उगमस्थान)?

ⓐ माणगंगा - टीटाडोंगर
ⓑ येरळा - सोलकनाथटे
ⓒ वेण्णा - महाबळेश्वर
ⓓ बासणा - बामणोली

14➤ ३ मार्च २००४ हा दिवस सोमवार असेल तर ३ मार्च २०११ या दिवशी कोणता वार असेल?

ⓐ सोमवार
ⓑ गुरुवार
ⓒ बुधवार
ⓓ मंगळवार

15➤ कोणती रचना समर्थ रामदासांनी लिहिली नाही?

ⓐ मनाचे श्लोक
ⓑ अपरोक्षानुभव
ⓒ दासबोध
ⓓ करुणाष्टके

16➤ महाराष्ट्र पोलिसचे “C-60” हे दल कशाचा बिमोड करण्यासाठी वापरले जाते?

ⓐ अवैध सावकारी
ⓑ दहशतवाद
ⓒ नक्षलवाद
ⓓ गुन्हेगारी

17➤ कोणती टेकडी खटाव विभागात येत नाही?

ⓐ केंजळगड
ⓑ भूषणगड
ⓒ वर्धनगड
ⓓ सोलकनाथ

18➤ कोणत्या थोर स्त्रीच्या माहेरच्या घराण्याचा संबंध सातारा जिल्ह्याशी नाही?

ⓐ ताराराणी
ⓑ सावित्रीबाई फुले
ⓒ राणी लक्ष्मीबाई
ⓓ राणी येसुबाई

19➤ मराठ्यांचा इतिहास (History of Marathas) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला?

ⓐ ग्रँट डफ
ⓑ गोपाळ आगरकर
ⓒ न्या. महादेव रानडे
ⓓ none

20➤ प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात ‘तांबडमाती’ प्रकारची जमीन आढळते?

ⓐ फलटण
ⓑ कारेगाव
ⓒ माण
ⓓ महाबळेश्वर

21➤ कोणता शब्दांच्या नवरसाचा प्रकार नाही?

ⓐ प्रसाद
ⓑ हास्य
ⓒ वीर
ⓓ रौद्र

22➤ सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे?

ⓐ हैद्राबाद
ⓑ बंगलोर
ⓒ दिल्ली
ⓓ चेन्नई

23➤ राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज ७७ वर्षे आहे, तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

ⓐ ७४
ⓑ ६७
ⓒ ६८
ⓓ ६९

24➤ साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते?

ⓐ स्वतंत्र भारत
ⓑ गौरव भारत
ⓒ बहिष्कृत भारत
ⓓ प्रति भारत

25➤ गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्रांशी संबंधित आहेत?

ⓐ सुधारक
ⓑ मराठा
ⓒ राष्ट्रवाद
ⓓ केसरी

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area