Ads Area

पोलिस भरती Test-23

 पोलिस भरती Test-23

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

1➤ 10 ऑक्टोबर हा___________ दिवस तसेच __________ दिवस म्हणून साजरा करतात .

ⓐ जागतिक मानसिक आरोग्य दिन
ⓑ जागतिक लापशी दिन
ⓒ वरील पैकी दोन्ही
ⓓ वरील पैकी एकही नाही

2➤ महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला ?

ⓐ राम जोशी
ⓑ विष्णुदास भावे
ⓒ परशराम देव
ⓓ गोपाल देव

3➤ परमहंस सभा ___________________ यांनी ३१ जुलै, १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली.

ⓐ दादोबा पांडुरंग
ⓑ राजेंद्र प्रसाद
ⓒ महात्मा गांधी
ⓓ सुभाष चंद्र बोस

4➤ कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करुन प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले ?

ⓐ दरोगा
ⓑ जिल्हाधिकारी
ⓒ तलाठी
ⓓ मुलकी पाटील

5➤ भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला आहे?

ⓐ पी.के. बर्धन
ⓑ डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया
ⓒ बी.एस. मिन्हास
ⓓ दांडेकर व रथ

6➤ सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती ? 

अ. परिवर्तनवादी चळवळ 

ब. वर्गीय चळवळ

क. कृतीशील चळवळ

ड. क्रांतीवादी चळवळ

ⓐ अ फक्त
ⓑ अ, ब आणि क
ⓒ ड फक्त
ⓓ ब आणि क

7➤ भारतातील मोठ्या उद्योगांचे सहायक उद्योग म्हणून लघुउद्योगांचा विकास करण्याचा भर कोणत्या औद्योगिक धोरणाने देण्यात आला?

ⓐ 1991 चे औद्योगिक धोरण
ⓑ 1948 चे औद्योगिक धोरण
ⓒ 1956 चे औद्योगिक धोरण
ⓓ 1977 चे औद्योगिक धोरण

8➤ 1956 च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश काय होता?

ⓐ व्यापार धोरण
ⓑ शाश्वत विकास
ⓒ प्रादेशिक समानता
ⓓ लघुउद्योग

9➤ खालील विधाने विचारात घ्या.

 (a) जागतिक बँक प्रकल्प अभिमुख मदत आणि उपक्रमभिमुख मदत देते.

 (b) 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली. 

 (c) आंतरराष्ट्रीय विकास संस्था जगातील गरीब देशांना व्याजमुक्त मदत देते. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

ⓐ (b) व (c)
ⓑ (a) व (b)
ⓒ फक्त (a)
ⓓ सर्व बरोबर

10➤ मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकाचा वापर होत नाही ?

ⓐ दरडोई स्थुल देशांतर्गत उत्पन्न
ⓑ कृषि उत्पादकता
ⓒ साक्षरता दर
ⓓ जन्माच्यावेळी जगण्याचा दर

11➤ इंदिरा आवास योजना प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या गृह निर्मितीस प्रोत्साहन देते?

ⓐ शहरी गृहनिर्माण
ⓑ ग्रामीण व शहरी गृहनिर्माण
ⓒ आदिवासी (Tribal) गृहनिर्माण
ⓓ ग्रामीण गृहनिर्माण

12➤ सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?

ⓐ मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि आसाम
ⓑ जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि आसाम
ⓒ झारखंड, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश
ⓓ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू

13➤ भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग (विकास व नियमन) कायदा कधी करण्यात आला ?

ⓐ 1948
ⓑ 1951
ⓒ 1973
ⓓ 1969

14➤ वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (1878) कोणी मंजुर केला ?

ⓐ लॉर्ड लिटन
ⓑ लॉर्ड कर्झन
ⓒ लॉर्ड रिपन
ⓓ लॉर्ड डफरीन

15➤ ई.स. 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलीयम महाविद्यालयाची स्थापना केली ?

ⓐ लॉर्ड मेकॉले
ⓑ लॉर्ड बेटिंक
ⓒ लाई वेलस्ली
ⓓ लॉर्ड डलहौसी

16➤ सन् 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्ली रेडीओ वरून "वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला देण्यात आला ?

ⓐ हिराबाई बडोदेकर
ⓑ योगुवाई कड़कर
ⓒ . अंजनीबाई मालपेकर
ⓓ लता मंगेशकर

17➤ रेबीज या प्राणघातक आजाराविरुध्द १३० वर्षांपूर्वी _____________या संशोधकाने लस शोधली

ⓐ एडवर्ड जेन्नर
ⓑ लुई पाश्चर
ⓒ रॉबर्ट कोच
ⓓ रोनाल्ड रॉस

18➤ गव्हर्नर जनरल विल्यम बेटिकने कोणत्या सुधारणा केल्या ? 

अ. राज्यकारभारातील अनावश्यक पदे रद्द केली. 

ब. कंपनीच्या नोकरांचे पगार कमी करण्यात आले. 

क. भत्ता देणे बंद करण्यात आले.

ड. भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले.

 वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

ⓐ . अ, ब आणि क
ⓑ अ आणि ड फक्त
ⓒ अ, ब आणि ड
ⓓ वरील सर्व

19➤ धोंडो केशव कर्वे यांनी “निष्काम कर्ममठ" ही संस्था स्थापन केली, कारण त्यांना ____________.

ⓐ समाजाची प्रमाणिकपणे सेवा करावयाची होती
ⓑ समाजसेवक निर्माण करावयाचे होते
ⓒ स्त्रियांचा उद्धार करावयाचा होता
ⓓ स्वार्थी दृष्टिकोण न ठेवता समाजाची सेवा करावयाची होती

20➤ महाराष्ट्र राज्यात तुळशीवन कोठे उभारण्यात येत आहे?

ⓐ पंढरपूर
ⓑ पवनी
ⓒ माहूर
ⓓ शेगाव

21➤ सर्वत्र काळोख पसरला होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

ⓐ शब्दयोगी अव्यय
ⓑ केवलप्रयोगी अव्यय
ⓒ क्रियाविशेषण अव्यय
ⓓ उभयान्वयी अव्यय

22➤ खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन तालव्य आहे?

ⓐ ड्
ⓑ व्
ⓒ र्
ⓓ च्

23➤ खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. आज सारखे गडगडते.

ⓐ कर्म भाव संकर
ⓑ कर्तृ-भाव संकर
ⓒ भाव कर्तरी प्रयोग
ⓓ कर्तृ=कर्म संकर

24➤ दृढ्ढाचार्य या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ

ⓐ ढोंगी साधू
ⓑ तिरसट मनुष्य
ⓒ नवशिक्या कथाकार
ⓓ प्रौढी मिरविणारा मनुष्य

25➤ भारतीय राज्यघटनेत ……. या अनुच्छेदामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे?

ⓐ २५ ते २८
ⓑ २९ ते ३५
ⓒ २३ वते २४
ⓓ १४ ते १८
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

          पोलीस भरती Test-17

          पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-1

         पोलीस भरती Test-20 

         पोलीस भरती Test-21

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area