पोलिस भरती Test-08
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
1➤ .......यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
ⓑ लॉर्ड मिंटो
ⓒ लॉर्ड रिपन
ⓓ लॉर्ड मेकॉले
2➤ कमवा व शिका या संकल्पनेचे मुळ जनक कोण ?
ⓑ डॉ. पंजाबराव देशमुख
ⓒ महात्मा फुले
ⓓ कर्मवीर भाऊराव पाटिल
3➤ पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले ?
ⓑ साने गुरुजी
ⓒ डॉ. पंजाबराव देशमुख
ⓓ एस. एम. जोशी
4➤ भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ......मध्ये झाली .
ⓑ 1843
ⓒ 1884
ⓓ 1882
5➤ 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून........यांची नियुक्ती करण्यात आली
ⓑ के.एम. पन्नीकर
ⓒ हृदयनाथ कुंझरु
ⓓ रा. कृ. पाटील
6➤ राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली?
ⓑ 31 January 1995
ⓒ 31 January 1992
ⓓ 31 January 2000
7➤ भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
ⓑ अमर्त्य सेन
ⓒ राजा राममोहन रॉय
ⓓ महात्मा गांधी
8➤ ............यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञानदिन साजरा करण्यात येतो
ⓑ विक्रम साराभाई
ⓒ डॉ. अब्दुल कलाम
ⓓ none
9➤ नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण
ⓑ गोपाल कृष्ण गोखले
ⓒ पु.ल. देशपांडे
ⓓ वि.वा.शिरवाडकर
10➤ खालीलपैकी कोणता रोग हवेमार्फत पसरणारा आहे ?
ⓑ विषमज्वर
ⓒ कावीळ
ⓓ कॉलरा
11➤ देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून... हा दिवस पाळला जातो.
ⓑ 30 ऑक्टोंबर
ⓒ 21 ऑक्टोंबर
ⓓ 14 नोव्हेंबर
12➤ प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमीशनसमोर केली ?
ⓑ डलहौसी कमीशन
ⓒ हंटर कमिशन
ⓓ none
13➤ दुष्काळाच्या प्रश्नावरिल खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधीत आहे ?
ⓑ राजश्री शाहू महाराज
ⓒ माधवराव बागल
ⓓ none
14➤ भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे ?
ⓑ 5 तास
ⓒ 4 तास 45 मिनीटे
ⓓ 4 तास 30 मिनीटे
15➤ महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते ?
ⓑ पुणे -मुंबई
ⓒ कोल्हापूर - गोंदिया
ⓓ none
16➤ भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त जाते?
ⓑ रेखावृत्त
ⓒ विषुववृत्त
ⓓ अक्षवृत्त
17➤ विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना जिजामाता सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
ⓑ देऊळगाव राजा
ⓒ सिंदखेड राजा
ⓓ दुसरबीड
18➤ उत्क्रांतवादाचा सिध्दांत खालीलपैकी कोणी मांडला ?
ⓑ लैमार्क
ⓒ चार्ल्स डार्विन
ⓓ none
19➤ भारताचे राष्ट्रपतीपद दोन वेळेस कोणी भुषविले ?
ⓑ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
ⓒ डॉ. झाकीर हुसेन
ⓓ डॉ राजेंद्र प्रसाद
20➤ संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?
ⓑ मंत्रीमंडळ
ⓒ सरन्यायाधीश
ⓓ राष्ट्रपती
21➤ कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती?
ⓑ रिझर्व्ह बँक
ⓒ महाराष्ट्र बँक
ⓓ नाबार्ड बँक
22➤ .हे राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष असतात ?
ⓑ उपराष्ट्रपती
ⓒ राज्यपाल
ⓓ पंतप्रधान
23➤ खालीलपैकी कोणता शब्द कोकिळ या शब्दाला समांतर आहे ?
ⓑ वायस
ⓒ कोगुळ
ⓓ पीक
24➤ अक्षर या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
ⓑ साक्षर
ⓒ निरक्षर
ⓓ none
25➤ देशासाठी महात्माजींनी प्राणर्पण केले. या वाक्यातील विभक्ती ओळखा?
ⓑ पंचमी
ⓒ द्वितीया
ⓓ चतुर्थी
26➤ पुढील शब्दांवरुन प्रकार ओळखा. आणि, व, शिवाय, नि, आणखी
ⓑ समुच्चयबोधक
ⓒ गौणत्वदर्शक
ⓓ स्वरुपदर्शक
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
- 19 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 17 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 16 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 12 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 7 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 6 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 5 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 4 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 3 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 2 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here
- 1 August 2022 CURRENT AFFAIRS क्लिक here