Ads Area

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे नवनियुक्त पालकमंत्र्यांची नावे (शिंदे सरकार ) 2022

 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे नवनियुक्त पालकमंत्र्यांची नावे (शिंदे सरकार ) 2022


 २४ सप्टेंबर २०२२ रोजी  मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील नवीन पालकमंत्र्याची नावे जाहीर केले आहेत. सत्ता स्थापन झाल्यापासून ३ महिन्यांनी जिल्ह्यांना नवीन पालकमंत्री मिळाले आहेत . आगामी परीक्षेमध्ये जसे पोलीस भरती,जिल्हा परिषद भरती, MPSC, नगरपरिषद, शिक्षक भरती,जलसंपदा ई सरळसेवा परीक्षेमध्ये नवनियुक्त जिल्ह्याचे  पालकमंत्री यांच्या वरून परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल पहिल्या टप्यातिल मंत्रिमंडळ 2022 येथे वाचा

नवनियुक्त पालकमंत्र्यांची नावे (शिंदे सरकार ) 2022

पालकमंत्री  

जिल्हे

मा. दीपक केसरकर

मुंबई शहर , कोल्हापूर,

मा. दादा भुसे

नाशिक

मा. राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर, सोलापूर,

मा. संजय राठोड

यवतमाळ, वाशिम,

मा. अतुल सावे

जालना, बीड,

मा. शंभूराज देसाई

सातारा, ठाणे

मा. मंगलप्रभात लोढा

मुंबई उपनगर

मा. सुरेश खाडे

सांगली

मा. संदिपान भुमरे

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

मा. उदय सामंत

रत्नागिरी, रायगड,

मा. तानाजी सावंत

परभणी उस्मानाबाद (धाराशिव)

मा. रवींद्र चव्हाण

पालघर, सिंधुदुर्ग,

मा. अब्दुल सत्तार

हिंगोली

मा. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,गोंदिया,

मा. चंद्रकांत दादा पाटील

        पुणे

मा. विजयकुमार गावित

नंदुरबार

मा. गिरीश महाजन

धुळे,लातूर, नांदेड

मा. गुलाबराव पाटील

बुलढाणा,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल पहिल्या टप्यातिल मंत्रिमंडळ 2022

 महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे नवनियुक्त पालकमंत्र्यांची नावे (शिंदे सरकार ) 2022 PDF Download येथे  करा

 

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area