Ads Area

मुंबई उच्च न्यायालयात (BHC) 76 जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात (BHC) 76 जागांसाठी भरती

 मुंबई उच्च न्यायालयात ७६ जागांसाठी पदभरती निघाली असून पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ऑक्टोंबर २०२२ हि असून वेळेत अर्ज करवा

Adv No. 09/2022

TOTAL VACANCY-  76 जागा

SR.No

पद नाम

एकूण जागा

1

सॉफ्टवेअर प्रोग्रामर

26

2

डेटा एंट्री ऑपरेटर

50

 

 शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात बघावी 

  • शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी /बघन्या साठी कृपया मूळ  जाहिरात बघून घ्यावी 
  • Data Entry Operator-पदवीधर & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. MS-CIT किवा समतुल्य प्रमाणपत्र
  • सॉफ्टवेअर प्रोग्रामर- कॉम्प्युटर सायन्स/ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर पदवी किंवा समतुल्य & 01 वर्ष अनुभव
नोकरीचे  ठिकाण-  
  • महाराष्ट्र
वय पात्रता - 
  • 23 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 40 वर्षे 
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
फी / चलन - Fee नाही
 
महत्वाच्या LINKS 👇  

ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  STARTED

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  -- 12/10/2022.

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

Current Affairs By My study notes 

 x=-b±b2-4ac2a

 x=-b±b2-4ac2a

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area