Ads Area

UPSC ESE Recruitment 2022

UPSC ESE Recruitment 2022



UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023 जाहीर

UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023 जाहीर झाली असून पात्र उमेदवार कडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा ३२७ आहेत . अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2022 (06:00 PM) पर्यंत आहे. 

UPSC ESE Recruitment 2022

Adv No.- 01/2023‐ENGG.

TOTAL VACANCY-  327

1

सिव्हिल इंजिनिअरिंग

2

मेकॅनिकल इंजिनिअरिंग

3

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

4

इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग

 

शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात बघावी
  •  सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  •  मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
  •  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
  •  इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी

फी / चलन -

  • GEN/प्रवर्ग 800 -रुपये
  • SC/ST/ -no Fee
नोकरीचे  ठिकाण-  
  • All India
वय पात्रता - 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट,
  •  OBC: 03 वर्षे सूट
महत्वाच्या LINKS 👇   
 
Union Public Service Commission- Engineering Service (Pre) Examination 2023

ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  STARTED

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  -- 04/10/2022.

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

Current Affairs By My study notes

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area