Ads Area

Mahagenco विभागामध्ये Executive इंजिनीअर पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर

 Mahagenco Recruitment 2022


Mahagenco विभागामध्ये Executive Engineer,  Additional Executive Engineer, Deputy Executive Engineerया पदासाठी भरती प्रकिया सुरू झाली असून पात्र उमेदवारकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11/11/2022.ही आहे. 

 Adv No. 09/2022

TOTAL VACANCY-  330

 Sr. No

 Post Name

Vacancy

 1

·  Executive Engineer

73

 2

·  Additional Executive Engineer

 154

 3

·  Deputy Executive Engineer

104

पदाचे नाव -

  • Executive Engineer
  • Additional Executive Engineer
  • Deputy Executive Engineer

 शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात बघावी 

  • शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी /बघन्या साठी कृपया मूळ  जाहिरात बघून घ्यावी

Sr.No

Qualification

Executive Engineer

इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.  

Additional Executive Engineer

इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.  

आणि 07 वर्षे अनुभव

Deputy Executive Engineer

इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.    

आणि  03 वर्षे अनुभव 

 

फी / चलन -

  • GEN/प्रवर्ग 800 -रुपये
  • SC/ST/ -600
नोकरीचे  ठिकाण-  
  • महाराष्ट्र
वय पात्रता - Age Limit As on 11/11/2022
  • Executive Engineer  40 वर्षांपर्यंत  
  • Additional Executive Engineer 40 वर्षांपर्यंत
  • Deputy Executive Engineer 38 वर्षांपर्यंत 
महत्वाच्या LINKS 👇  

ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  STARTED

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  -- 11/10/2022.

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

Current Affairs By My study notes

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area