Ads Area

GK by mystudynotes.in

 पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

1➤ जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फुट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रात कोठे उभारण्यात अआली आहे?

ⓐ कुंभोज
ⓑ शिरपूर जैन
ⓒ मांगीतुंगी
ⓓ इगतपुरी

2➤ भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती ?

ⓐ INS सिंधू
ⓑ INS अरिहंत
ⓒ INS विक्रांत
ⓓ INS विराट

3➤ महाराष्ट्र राज्यचे राज्य फुलपाखरू कोणते ?

ⓐ कॉकन इमिग्रंट
ⓑ कमांडर बटरफ्लाय
ⓒ कमांडर बटरफ्लाय
ⓓ ब्लु मॉरमॉन

4➤ खालीलपैकी कोणता दिवस अंतराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात ?

ⓐ 7 एप्रिल
ⓑ 8 मार्च
ⓒ 10 मार्च
ⓓ 8 एप्रिल

5➤ आपले सरकार या वेब पोर्टल च्या माध्यमातून जनतेच्या तक्रारीचे निराकरण किती दिवसात करणे अनिवार्य आहे ?

ⓐ 21 दिवस
ⓑ 30 दिवस
ⓒ 15 दिवस
ⓓ 7 दिवस

6➤ बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?

ⓐ अटकपूर्व जामीन
ⓑ हेबीअस कॉर्पस
ⓒ रिट ऑफ मॅडमस
ⓓ none

7➤ महाराष्ट्रा मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) कोठे आहे ?

ⓐ खडकवासला
ⓑ नाशिक
ⓒ लोणावळा
ⓓ मुंबई

8➤ राज्य पुर्नरचना आयोगाची स्थापना साली करण्यात आली.?

ⓐ 1996
ⓑ 1953
ⓒ 1949
ⓓ 1959

9➤ महाराष्ट्रात चाकसमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे

ⓐ औरंगाबाद
ⓑ पुणे
ⓒ मुंबई
ⓓ नाशिक

10➤ पोलिस स्मृतीदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

ⓐ 8 मार्च
ⓑ 21 ऑक्टोंबर
ⓒ 25 जानेवारी
ⓓ 5 जून

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area