Ads Area

SBI मध्ये PO‘प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या १६७३ जागांसाठी पदभरती

SBI PO Recruitment 2022

 

 SBI मध्ये PO‘प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या १६७३ जागांसाठी पदभरती निघाली असून पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज  मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.  https://sbi.co.in/ 👈 अधिक माहिती साठी या संकेत स्थळावर भेट द्यावी.

Adv No. CRPD/ PO/2022-23/18

TOTAL VACANCY-  1673 जागा

Sr.No

SC

ST

OBC

EWS

UR

 

1

240

120

432

160

648

Current 1600

2

30

11

32

 

 

Backlog 73

3

270

131

464

160

648

1673

शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात बघावी 

  • शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी /बघन्या साठी कृपया मूळ  जाहिरात बघून घ्यावी  
  • कोणत्याही शाखेतील पदवी.
  • उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष मध्ये आहेत ते अर्ज करू शकतात

 नोकरीचे  ठिकाण

  • All India
वय पात्रता -
  • 01 एप्रिल 2022 रोजी 21 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
फी / चलन -
  • General/EWS/OBC: 750/-
  • SC/ST/PWD: फी नाही
महत्वाच्या LINKS 👇  

ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  STARTED

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  -- 12/10/2022.

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

Current Affairs By My study notes

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area