Ads Area

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक महानगर पालिका भरती २०२२ [NHM]

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक महानगर पालिका भरती २०२२[NHM]

https://www.mystudynotes.in/
https://www.mystudynotes.in/

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक महानगर पालिका मार्फत 318 जागासाठी पद भरती जाहिरात प्रसिद्ध .

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक महानगर पालिका मार्फत 318 जागासाठी पद भरती जाहिरात प्रसिद्ध. या जाहिराती मार्फत पात्र उमेदवारकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मेडिकल ऑफिसर स्टाफ नर्स MPW या पदा साठी ही जाहिरात आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 06-Sep-2022 पर्यंत आहे. अर्ज करताना जाहिरात PDF फाइल नीट वाचून घ्यावी ही विनंती असे.
Adv- No - 09/2022
एकूण जागा- 318

पदांचे तपशील

पात्रता

 

मेडीकल ऑफिसर

106

स्टाफ नर्स (महिला)

95

स्टाफ नर्स (पुरुष)

 

11

MPW

106

शैक्षणिक पात्रता-

पदांचे तपशील

पात्रता

 

मेडीकल ऑफिसर

MBBS पदवी

स्टाफ नर्स (महिला)

GNM / Bsc नर्सिंग

स्टाफ नर्स (पुरुष)

 

GNM / Bsc नर्सिंग

MPW

१२ वी उत्तीर्ण आणि PARAMEDICAL मुलभूत प्रशिक्षण कोर्स / स्वच्छता विषयक कोर्स


फी / चल-

  • खुला प्रवर्ग -150 रुपये 
  • राखीव प्रवर्ग 100 रुपये
नोकरी ठिकाण-
  • नाशिक  

अर्ज पाठविण्याचा पत्ता- 

ऑफलाइन अर्ज सुरुवात तारीख-  STARTED

ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  -- 06/09/2022.
 

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका. 
 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area