Ads Area

ARO MUMBAI AGANIVIR RECRUITMENTS 2022

ARO मुंबई अग्निवीर RECRUITMENTS रॅली 2022

भारत सरकारने लष्कर भरती मध्ये बदल केले आहेत . त्या अनुषंगाने भारतीय लष्कर भरतीमध्ये भारतीय युवका साठी अग्निपथ योजना भरती अमलात आणली आहे. ही योजना भारतीय लष्कर, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार या मार्फत राबवली जात आहे. अग्निपथ योजना ARO मुंबई अग्निवीर भरती रॅली 2022 (सामान्य कर्तव्य), अग्निवीर (तांत्रिक), अग्निवीर लिपिक/स्टोर किपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेडसमन (All Arms) 10th पास आणि अग्निवीर ट्रेडसमन  (सामान्य कर्तव्य) अशा प्रकारे पोस्ट आहेत. 


या अग्निवीर मुंबई मेळाव्यामध्ये खालील जिल्हे सहभागी होऊ शकतात. 
मुंबई ,ठाणे मुंबई उपनगर,पालघर ,नाशिक, रायगड, नंदुरबार आणि धुळे.

मुंबई अग्निवीर  मेळावा ठिकाण -
माननीय श्री अब्दुल कलाम आझाद क्रीडा स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा ठाणे
पदाचे नाव -
 

SR.NO

POST NAME

1

अग्निवीर GD

2

अग्निवीर  टेक्निकल

3

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल

4

अग्निवीर ट्रेड्समन

5

अग्निवीर ट्रेड्समन


शैक्षणिक पात्रता-  

SR.NO

POST NAME

EDUCATION

1

अग्निवीर GD

45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

2

अग्निवीर  टेक्निकल

50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.

3

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल

60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).

4

अग्निवीर ट्रेड्समन

10वी उत्तीर्ण.

5

अग्निवीर ट्रेड्समन

08वी उत्तीर्ण.

 

वय पात्रता 
उमेदवाराचा जन्म  01/10/2022 ते 01/04/2022 या दरम्यान असावा 

शारीरिक पात्रता -

POST NAME

ऊंची

छाती

अग्निवीर GD

168cm  

77/82

अग्निवीर  टेक्निकल

.167cm

76/81

अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल

162 cm

77/82

अग्निवीर ट्रेड्समन

168

76/81

अग्निवीर ट्रेड्समन

168

76/81

 


 महत्वाच्या LINKS 👇




ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  STARTED

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  --03/08/2022.

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area