Ads Area

SSC POLICE BHARTI 2021

 SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 887 जागा साठी पदभरती जाहिरात.


अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी साठी तसेच पोलीस सेवेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी साठी SSC मार्फत 887 जागासाठी जाहिरात निघाली आहे. तसेच ssc मार्फत पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022.



TOTAL VACANCY- 887
 

 

MALE

FEMALE

UR

213

107

EWS

58

29

OBC

128

63

SC

106

52

ST

68

33

 

573

284


फी / चलन -  
  • GEN/OBC प्रवर्ग 100 रुपये 
  • SC/ST/PWD/ExSM/WOMEN- fee नाही 


शैक्षणिक पात्रता
  • Essential Qualification (The candidates should be 10+2 pass or possess equivalent qualification at the time of applying for the post)
  •  10+2 (Senior Secondary) pass or equivalent from a recognized Board at the time of filling of application form.
  • English Typing - 30 words per minute.   OR
  • Hindi Typing - 25 words per minute.

वय पात्रता - 01/07/2022 रोजी 18 ते 27 वर्ष पूर्ण 
  • OBC 03 वर्ष सूट 
  • SC/ST/ 05 वर्ष सूट 

महत्वाच्या LINKS 👇



ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  STARTED

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  --29 जुलै 2022.

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area