1➤ 'तृतीय रत्न' हे मराठी नाटक कोणी लिहले (PSI Pre. 2011)
ⓐ महर्षी कर्वे
ⓑ महात्मा फुले
ⓒ दोदोबा पांडुरंग
ⓓ विष्णूशास्त्री पंडित
ⓑ महात्मा फुले
ⓒ दोदोबा पांडुरंग
ⓓ विष्णूशास्त्री पंडित
1➤ 'तृतीय रत्न' हे मराठी नाटक कोणी लिहले (PSI Pre. 2011)
➤ महात्मा फुले
शेतकऱ्याचा असूड, सत्सार अंक १, सत्सार अंक २, इशारा, सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, गुलामगिरी, अखंडादी काव्य रचना हि त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत