1➤ मुंबई येथे 1890 मध्ये गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली ? (कृषी पूर्व 2018)
ⓐ भाऊ दाजी लाड
ⓑ महात्मा गांधी
ⓒ एस एम जोशी
ⓓ नारायण मेघाजी लोखंडे
ⓑ महात्मा गांधी
ⓒ एस एम जोशी
ⓓ नारायण मेघाजी लोखंडे
1➤ मुंबई येथे 1890 मध्ये गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली ? (कृषी पूर्व 2018)
➤ नारायण मेघाजी लोखंडे
1890 मध्ये एन. एम. लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली. ही भारतातील पहिली संघटित कामगार संघटना होती