Ads Area

Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024

Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2024 

जाहिरात क्र- 6/2023
  1. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता- 
  1.  10+2 माध्यमिक शालांत परीक्षा (10वी ssc)
  2.  ITI (विजतंत्री or तारतंत्री (Electrician or Wireman) 
  3. OR महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician or Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
 
फी / चलन - मूळ जाहिरात बघावी
  •  खुला प्रवर्ग: ₹250/-
  •  मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/-
महत्वाच्या LINKS 👇  
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  - 19 एप्रिल 2024
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.
 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area