पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक पदाच्या 327 जागांसाठी भरती
पिंपरी चिंचवड PCMC महानगरपालिका किंवा PCMC ही पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे. हे पुण्याचे शहरी समूह आहे. 327 सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक (मराठी, उर्दू, हिंदी) पदांसाठी PCMC शिक्षक भरती 2024 (PCMC Bharti 2024/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024) इ. जाहीरात प्रसिद्ध.
पदाचे नाव-
- सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी)- Vacancy- 189
- पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी)-Vacancy -138
शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात बघावी
- पद क्र.1: HSC+D.Ed
- पद क्र.2: HSC +D.Ed/B.SC + D.Ed
- पिंपरी-चिंचवड
वय पात्रता -
- मूळ जाहिरात बघावी
फी / चलन - No Fee
अर्ज offline सादर करण्याचे ठिकाण - जुने ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
महत्वाच्या LINKS 👇