Ads Area

PMC RECRUITMENT 2022

 PMC RECRUITMENT 2022

PMC पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग २ व वर्ग ३ या संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरणेत येणार आहेत. 

पुणे नगरपालिका मार्फत 448 जागासाठी विशेष पदभरती जाहिरात निघाली असून पात्र उमेदवारकडून ऑनलाइन पद्धतीने 10/08/2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारानी या संधीचा लाभ घ्यावा. परीक्षा संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी PMC च्या OFFICIAL वेबसाइट ल भेट द्यावी. http://punecorporation.org/landing/mar.html



Adv.No- 01/398
 
TOTAL VACANCY- 448

POST NAME

Vacancy

सहायक विधी अधिकारी

04

लिपिक टंकलेखक

200

कनिष्ठ अभियंता

135

कनिष्ठ अभियंता

05

कनिष्ठ अभियंता

04

सहायक अतिक्रमण निरीक्षक

       100

 शैक्षणिक पात्रता

POST NAME

शैक्षणिक पात्रता

सहायक विधी अधिकारी

विधी शाखेची पदवी 05 वर्षे अनुभव 

लिपिक टंकलेखक

10वी उत्तीर्ण मराठी टंकलेखन 30 .प्र.मि. किंवा इंग्रजी 40 .प्र.मि.MS-CIT/CCC 

कनिष्ठ अभियंता

(1) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा

 (2) 03 वर्षे अनुभव 

कनिष्ठ अभियंता

इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा +05 वर्षे अनुभव  किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी

कनिष्ठ अभियंता

(1) B.E/B.Tech (civil )/ B. आर्किटेक्चर 

(2) M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)

सहायक अतिक्रमण निरीक्षक

(1)  10वी उत्तीर्ण     

(2)सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य 

 फी / चलन- 

  • खुला प्रवर्ग 1000 रुपये 
  • मागासवर्गीय PWD अनाथ 800 रुपये

वय पात्रता -  
  • 01/08/2022 roji 18 ते 38 वर्षे 
  •  रोजी राखीव प्रवर्गसाठी 5 वर्ष सूट   
 

जॉब लोकेशन - पुणे


महत्वाच्या LINKS 👇 
 
 
ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  started
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  10/08/2022
ऑनलाइन परीक्षा ही ऑगस्ट/सप्टेंबर 2022 महिन्यात घेण्यात येईल याची नोंद घ्यावी

 
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area