Ads Area

MPSC RECRUITMENT 2022

Top Post Ad

 MPSC RECRUITMENT TOTAL POST 228

 MPSC चा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थी साठी महत्वाची बातमी ! MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022  जाहीर. या जाहिरातीयान्वये एकूण 228 जागासाठी पदभरती निघाली असून पात्र उमेदवारकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.  ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22/08/2022 असून जाहिरात नीट वाचून दिलेल्या वेळेत भरून द्यावा.

 

Adv.No- 77/2022
 
TOTAL VACANCY- 228
 

SR. NO

POST NAME

VACANCY

1

उद्योग निरीक्षक गट क

6

2

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

9

3

कर सहायक

114

4

लिपिक टंकलेखक मराठी

89

5

लिपिक टंकलेखक इंग्लिश

10

 
शैक्षणिक पात्रता -

POST NAME

शैक्षणिक पात्रता

उद्योग निरीक्षक गट क

अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त)  OR तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

पदवीधर. 

कर सहायक

(1) पदवीधर   (2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

लिपिक टंकलेखक मराठी

(1) पदवीधर   (2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

लिपिक टंकलेखक इंग्लिश

(1) पदवीधर   (2) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

 
वय पात्रता -  
  • 1/11/2022 रोजी राखीव प्रवर्गसाठी 5 वर्ष सूट  
  • पद क्र.1, 4 आणि 5      19 ते 38 वर्षे.
    पद क्र.2 आणि 3          18 ते 38 वर्षे.
 
फी / चलन- 
  • खुला प्रवर्ग 394 रुपये 
  • मागासवर्गीय PWD अनाथ 294 रुपये
 
महत्वाच्या LINKS 👇 
 
 
ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  01/08/2022
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  22/08/2022
 
 
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

Bottom Post Ad

Post a Comment

0 Comments

Ads Area