राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे जिल्हा भरती २०२२ [NHM]
वैद्यकीय अधिकारी , MPW, स्टाफ नर्स पुरुष आणि महिला या पदासाठी जाहिरात निघाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे जिल्हा भरती २०२२ [NHM] या आरोग्य विभागामार्फत 420 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून offline पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हे 20 जुलै २०२२ पर्यंत पोचतील या बेताने पाठवावेत.
एकूण जागा- 420
|
पदांचे तपशील |
रिक्त जागा |
|
MBBS मेडीकल ऑफिसर |
140 जागा |
|
MPW |
140 जागा |
|
स्टाफ नर्स
(महिला) पुरुष |
140 जागा |
शैक्षणिक पात्रता
|
पदांचे तपशील |
पात्रता |
|
MBBS मेडीकल ऑफिसर |
MBBS पदवी |
|
MPW |
१२ वी उत्तीर्ण आणि PARAMEDICAL मुलभूत प्रशिक्षण कोर्स / स्वच्छता
विषयक कोर्स |
|
स्टाफ नर्स (महिला) |
GNM / Bsc नर्सिंग |
|
स्टाफ
नर्स (पुरुष) |
GNM / Bsc नर्सिंग |
फी / चलन -
- खुला 300 रुपये [राखीव 200 रुपये ]
नोकरी ठिकाण-
ठाणे महाराष्ट्र
अर्ज पाठविण्याचा पत्ता -
- 4 था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय कन्या शाळा आवार जिल्हा परिषद ठाणे
महत्वाच्या LINKS 👇
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.



