IBPS लिपिक पदाची भरती
IBPS मार्फत [CLERK] लिपिक पदाची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या मध्ये एकूण 6000 जागा साठी ही पदभरती असून पात्र उमेदवारकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21/07/2022 ही आहे.
Adv. No - CRP clerk XII
TOTAL VACANCY- 6000
POST NAME- clerk
शैक्षणिक पात्रता-
- उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी धर असावा
- संगणक साक्षरता संगणक मध्ये ऑपरेटिंग आणि कामाचे ज्ञान आवश्यक.
- प्रमाणपत्र /डिप्लोमा /COMPUTER ऑपरेशन मधील पदवी/भाषा संगणक /माहितीचा अभ्यास केलेल्या आवश्यक .
- हायस्कूल /कॉलेज संस्थेतील एक विषय म्हणून तंत्रदान
वय पात्रता-
- 01/07/2022 रोजी 20 ते 28 वर्ष
- OBC/ 03 वर्ष सूट
- SC/ST 05 वर्ष सूट
फी / चलन
- GEN/OBC 850 रुपये
- SC/ST/PWD/EX-sm 175 रुपये
महत्वाच्या LINKS 👇
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 21 जुलै 2022
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

