Ads Area

MUSH RECRUITMENT 2022

 MUSH RECRUITMENT 2022

[MUSH] महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १२२ जागासाठी पदभरती जाहिरात निघाली आहे. यामध्ये कक्ष अधिकारी , वरिष्ठ लिपिक, भांडारपाल, शिपाई ई. अशा एकूण १५ पोस्ट असून १२२ जागासाठी ही पदभरती आहे. पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने ०७/०९/२०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Adv.No-०९/२०२२ 
एकूण जागा- १२२ 

अनू. क्र.

पदाचे नाव

एकूण जागा

1

कक्ष अधिकारी

08

2

उच्चश्रेणी लघुलेखक

02

3

सहायक लेखापाल

03

4

निन्म श्रेणी लघुलेखक

02

5

सांख्यिकी सहायक

 

02

6

वरिष्ठ सहायक

11

7

विद्युत पर्यवेक्षक

01

8

छायाचित्रकार

01

9

लिपिक DEO

08

10

लघुटंख लेखक

14

11

कलाकार सह ऑडिओ व्हिडिओ तज्ञ

01

12

भांडारपाल DEO

55

13

विजतंत्री

02

14

वाहनचालक

03

15

शिपाई

09

 
शैक्षणिक पात्रता- 

पदाचे नाव

एकूण जागा

कक्ष अधिकारी

(1)कोणत्याही शाखेतील पदवी   

(2) 03/06 वर्षे अनुभव

उच्चश्रेणी लघुलेखक

(1) 10वी उत्तीर्ण    (2) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि.   (3) 03 वर्षे अनुभव

सहायक लेखापाल

(1) B.Com   (2) 03 वर्षे अनुभव

निन्म श्रेणी लघुलेखक

(1) 10वी उत्तीर्ण     (2) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि.   (3) 03 वर्षे अनुभव

सांख्यिकी सहायक

 

45% गुणांसह सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA

वरिष्ठ सहायक

(1) कोणत्याही शाखेतील पदवी   (2) 03 वर्षे अनुभव

विद्युत पर्यवेक्षक

(1) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन)    (2) 03 वर्षे अनुभव

छायाचित्रकार

(1) 12वी उत्तीर्ण      (2) फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स   (3) 03 वर्षे अनुभव

लिपिक DEO

(1) 12वी उत्तीर्ण      (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

लघुटंख लेखक

(1) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलिपी 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

कलाकार सह ऑडिओ व्हिडिओ तज्ञ

(1) 12वी उत्तीर्ण    (ii) अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव 

भांडारपाल DEO

(1) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

विजतंत्री

(1) 12वी उत्तीर्ण    (2) ITI (इलेक्ट्रिशियन)   (3) 05 वर्षे अनुभव

वाहनचालक

(1) 10वी उत्तीर्ण    (2) अवजड वाहनचालक परवाना  (3) 03 वर्षे अनुभव.

शिपाई

10वी उत्तीर्ण.

फी / चलन -
  • खुला (1000 रुपये )
  • मागासवर्गीय ( 700 रुपये )
वय पात्रता -
  •  खुला  18 ते 38 वर्ष 
  • मागासवर्गीय 5 वर्षे सूट
महत्वाच्या LINKS 👇
  • ONLINE APPLICATION LINK येथे क्लिक करा
  • PDF LINK  येथे क्लिक करा
  • OFFICIAL WEBSITE येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-            STARTED....
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 07/09/2022


कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area