NHAI [भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकीकरण भरती 2022]
NHAI या विभागामध्ये CIVIL ENGINEERING ग्रॅजुएट विद्यार्थ्या साठी 50 जागासाठी पदभरती जाहिरात निघाली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने 13 जुलै 2022 सायंकाळी 6:00 PM वाजेपर्यंत मागवन्यात येत आहेत.
TOTAL VACANCY- 50
Deputy Manager (टेक्निकल) |
||||
UR |
SC |
ST |
OBC |
TOTAL |
28 |
01 |
01 |
20 |
50 |
शैक्षणिक पात्रता-
शैक्षणिक पात्रता |
1.CIVIL ENGNINEERING पदवी 2.IES Exam 2021 मध्ये अंतिम
वर्षाच्या आधारावर भरती WRITTEN
EXAM आणि INTERVIEW |
वय पात्रता -
- 13 जुलै 2022 रोजी 30 वर्ष.
- SC/ST/ 05 वर्ष सूट OBC 3 वर्ष सूट
फी /चलन-
FREE OF COST
महत्वाच्या LINKS
ONLINE अर्ज करण्याची शेवटची तारीख -13 जुलै 2022
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.