DRDO Recruitments 2022
DRDO संरक्षण संशोधन विकास संघटणे मध्ये 630 जागा साठी भरती.
DRDO संघटणे ने सायंटिस्ट , इंजिनीअर ई पदासाठी जाहिरात काढली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 630 जागासाठी पदभरती असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.
जाहिरात क्र - 140
TOTAL VACANCY- 630
Sr. No | Post Name | VACANCY |
1 | Scientist B DRDO | 579 |
2 | Scientist B DST | 8 |
3 | ENGINEER ADA/ Scientist | 43 |
शैक्षणिक पात्रता-
विद्यार्थ्याकडे खालील पदवी असणे आवश्यक आहे आणि PDF वाचा येथे क्लिक करा
मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेतील अभियांत्रिकी किंवा
तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणी पदवी किंवा M.E. M.sc AND GATE
Fee- चलन -
- SC/ST/WOMEN/PWD नो फी
- OBC/GEN/EWS ₹-100
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
महत्वाच्या लिंक्स खाली क्लिक करा 👇
Last date to apply will be announced soon.