RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES)
SBI बँकेत ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध
SBI बँके मध्ये 5212 जागा साठी पदभरती जाहीर . या जाहिराती अन्वये पात्र उमेदवारकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 September 2022 अशी आहे .
Adv No. CRPD/CR/2022-23/15
TOTAL VACANCY- 5212
पदाचे नाव -
- ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
फी / चलन -
- GEN/प्रवर्ग 750 -रुपये
- SC/ST/PWD/ - No Fee
शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात
- शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी /बघन्या साठी कृपया मूळ जाहिरात बघून घ्यावी
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा
- केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता
नोकरीचे ठिकाण-
- All India
वय पात्रता -
- Age Limit: (As on 01.08.2022)
उमेदवारांचा जन्म ०२.०८.१९९४ पूर्वी झालेला नसावा आणि नसावा
01.08.2002 नंतर (दोन्ही दिवसांसह).
महत्वाच्या LINKS 👇
- Official Website येथे क्लिक करा
- Notification PDF येथे क्लिक करा
- Apply Online Application Link Click Here
ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख- STARTED
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- -- 27/09/2022.
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/