DVET Recruitment Craft Instructor 2022
व्यवसायीक शिक्षक आणि प्रशिक्षक संचालनालयांर्गतभरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध
Recruitment for 1457 Posts under Directorate of Vocational Education and Training
व्यवसायीक शिक्षक आणि प्रशिक्षक संचालनालयांर्गतभरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध . या जाहिराती मार्फत Craft Instructor (Group C) पदाच्या 1457 जागा साठी जाहिरात निघाली असून पात्र उमेदवार कडून ऑनलाइन पद्धतीने 7 Sep 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
Adv. no 01-2022
TOTAL VACANCY- 1457
Craft Instructor-शिल्प निदेशक
विभाग |
Vacancy |
मुंबई |
319 |
पुणे |
255 |
नाशिक |
227 |
औरंगाबाद |
255 |
अमरावती |
119 |
नागपूर |
282 |
|
|
फी / चलन -
- GEN प्रवर्ग 825रुपये
- SC/ST मागासवर्गीय -750रुपये -
शैक्षणिक पात्रता -
- 10 th पास
- संबंधित ट्रेड मध्ये ITI
वय पात्रता -7 SEP 2022 रोजी 18 ते 27 वर्ष पूर्ण
- OBC 03 वर्ष सूट
- SC/ST/ 05 वर्ष सूट
नोकरी ठिकाण- ऑल महाराष्ट्र
महत्वाच्या LINKS 👇
- Official Website येथे क्लिक करा
- Notification PDF येथे क्लिक करा
- APPLY ONLINE APPLICATION येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख- STARTED
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- -- 07/09/2022.
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/