Ads Area

NHM PALGHAR Recruitment 2022

  NHM पालघर RECRUITMENT 2022

वैद्यकीय अधिकारी , MPW, स्टाफ नर्स पुरुष आणि महिला या पदासाठी जाहिरात निघाली आहे. राष्ट्रीय आरोग्य  अभियान पालघर  जिल्हा भरती २०२२ [NHM] या आरोग्य विभागामार्फत 81 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून offline पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हे  08 ऑगस्ट 2022  पर्यंत पोचतील या बेताने पाठवावेत.

एकूण जागा- 81

अनू क्र

POST NAME

Vacancy

1

मेडिकल ऑफिसर

27

2

MPW पुरुष

27

3

स्टाफ नर्स

27

 

 

 

 

शैक्षणिक पात्रता- 

POST NAME

शैक्षणिक पात्रता

मेडिकल ऑफिसर

MBBS

MPW पुरुष

12वी (Science) उत्तीर्ण 

पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

स्टाफ नर्स

(GNM OR

B.Sc (नर्सिंग)



नोकरी ठिकाण-  
  • पालघर जिल्हा 

फी / चलन -   No fee 

वय पात्रता - 
  •  18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता-
  • नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.

महत्वाच्या LINKS 

ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  started
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  08/08/2022

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area