IDBI BANK RECRUITMENTS 2022
बँके मध्ये नोकरी मिळवण्यासाठी IDBI बँकेत नोकरीची उत्तम संधी. IDBI बँके मार्फत 226 जागासाठी भरती निघाली असून पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Online अर्ज 25जून 2022 पासून सुरु होत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 ही आहे.
अनू क्र |
POST NAME |
Total Post |
1 |
मॅनेजर |
82 |
2 |
असिस्टंट
जनरल मॅनेजर AGM |
111 |
3 |
डेप्युटी
जनरल मॅनेजर DGM |
33 |
|
Total
vacancy |
226 |
Education |
मॅनेजर B.E./B.Tech (Electrical / इलेक्ट्रॉनिक्स / Computer सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB/ कोणत्याही शाखेतील पदवी/MCA/M.Sc./
MA/MBA
03 वर्षे अनुभव |
असिस्टंट जनरल मॅनेजर AGM
B.E./B.Tech
(civil Electrical / इलेक्ट्रॉनिक्स / Computer
सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB / कोणत्याही शाखेतील पदवी/MCA
06 वर्षे अनुभव |
डेप्युटी जनरल मॅनेजर DGM
B.E./B.Tech (Electrical / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / Computer /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB /कोणत्याही शाखेतील पदवी/MCA
10 वर्षे अनुभव |
POST NAME |
वय |
मॅनेजर |
25 ते 35 वर्ष |
असिस्टंट जनरल मॅनेजर AGM |
28 ते 40 वर्ष |
डेप्युटी जनरल मॅनेजर DGM |
35 ते 45 वर्ष |
2 अधिकृत website click here 👈
3 Online अर्ज येथे click करा 👈
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.