Ads Area

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागासाठी पदभरती जाहीर

 CISF RECRUITMENT 2022


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागासाठी पदभरती जाहीर 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात CISF मार्फत 540 जागा साठी पदभरती निघाली असून पात्र उमेदवारकडून onlline पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2022 ही असून वेळेत अर्ज करावे ही विनंती असे.

एकूण जागा- 

पदाचे नाव

एकूण जागा

Assistant सब इंस्पेक्टर (Stenographer)

१२२

हेड कॉन्स्टेबल (Ministerial)

४१८

 शारीरिक पात्रता-

                   शारीरिक पात्रता

       

 महिला

पुरुष

 

उंची

155 सें.मी

165 सें.मी

छाती

   _

77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त



महत्वाच्या links -


शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात

  • शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी /बघन्या साठी कृपया मूळ  जाहिरात बघून घ्यावी
  • Assistant सब इंस्पेक्टर (Stenographer) 👇
  • 10वी उत्तीर्ण   
  •  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा  65 मिनिटे (हिंदी).
  • हेड कॉन्स्टेबल (Ministerial) 👇
  •  10वी उत्तीर्ण      संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि. 

नोकरीचे  ठिकाण 

  • All India
वयोमर्यादा: 
  • ऑनलाइन प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनुसार 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान अर्जाचा नमुना (म्हणजे 25.10.2022). उमेदवारांचा जन्म पूर्वी झालेला नसावा 26.10.1997 आणि नंतर 25.10.2004.

फी / चलन - 

  •  General/OBC/EWS:  100 /-  [SC/ST/ExSM: फी नाही]

ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख-  STARTED SOON

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख-  -- 25/10/2022.

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area