IBPS Recruitment 2022
बँकेच्या क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्या साठी IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर(PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या दोन पदासाठी 6432 जागा साठी IBPS द्वारे भरती निघाली आहे. तरी पात्र उमेडवरकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 ही आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली नमूद केली आहे . अर्ज करताना PDF फाइल वाचून घ्यावी नंतर अर्ज करावा.
Adv.No- CRP-PO/MT-XII
TOTAL VACANCY- 6432 जागा
ST |
483 |
SC |
996 |
OBC |
1741 |
EWS |
616 |
OPEN |
2596 |
शैक्षणिक पात्रता -
- पदवीधार
पदाचे नाव -
- प्रोबेशनरी ऑफिसर(PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
वयाची अट -
- 1 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्ष
- SC/ST/ याना 5 वर्षे सूट
- OBC याना 3 वर्ष सूट
फी / चलन-
- खुला प्रवर्ग /OBC 850 रुपये
- मागासवर्गीय SC/ST/PWD 175 रुपये
महत्वाच्या लिंक्स-
नोकरी ठिकाण- ALL INDIA
ऑनलाइन अर्ज सुरुवात तारीख- STARTED
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 22/08/2022
कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका.