भारतीय इतिहास प्रश्न उत्तर भाग-3
तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा तयार केली आहे जी आगामी स्पर्धा परीक्षेत महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात एसएससी, पोलिस भरती, बँकिंग परीक्षा, रेल्वे परीक्षा जसे की एनटीपीसी आणि ग्रुप डी इत्यादी कोणत्याही परीक्षेप्रमाणेच. सरळसेवा परीक्षेसाठी सामान्य जागरूकता आणि भारतीय इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
1). 1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ?
- A) शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे
- B) जबाबदार शासन पद्धती अस्तित्वात आणणे
- C) गव्हर्नर जनरलचे अधिकार व्यापक करणे
- D) यापैकी नाही
2). 1920 मध्ये माणगाव येथे "अस्पृश्यांची परिषद" कोणी भरविली?
- A) बाबासाहेब आंबेडकर
- B) महात्मा गांधी
- C) छत्रपती शाहू महाराज
- D) यापैकी नाही
उत्तर- छत्रपती शाहू महाराज
3). विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारीत आहे.?
- A) हंटर कमिशन
- B) सैडलर कमीशन
- C) रॅली कमीशन
- D) वूड कमिशन
उत्तर- रॅली कमीशन
4). इ.स 1857 च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तातरित करण्यात आली.?
- A) 1नोव्हेंबर 1858
- B) 1नोव्हेंबर 1857
- C) 1नोव्हेंबर 1860
- D) 1नोव्हेंबर 1856
उत्तर- 1नोव्हेंबर 1858
5). अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली?
- A) इंडिया हाऊस
- B) गदर
- C) हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी
- D) मित्रमेळा
6).1857 च्या उठावाचे प्रतिक म्हणून कोणते चिन्ह होते?
- A) तलवार आणि चपाती
- B) लाल गुलाब आणि चपाती
- C) लाल कमळ आणि तलवार
- D) लाल कमळ आणि चपाती
उत्तर- लाल कमळ आणि चपाती
7). मुंबईचे "शारदा सदन" कोणी स्थापन केले.?
- A) पंडित रमाबाई
- B) आनंदाबाई
- C) सावित्रीबाई फुले
- D) none
उत्तर- पंडित रमाबाई
8). पंडिता रमाबाई यांनी मार्च १८८९ मध्ये शारदा सदन हि संस्था .............. येथे सुरु केली?
- A) मुंबई
- B) पुणे
- C) नाशिक
- D) none
उत्तर- मुंबई
9). "स्वामी दयानंद सरस्वतीनी" लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय होते?
- A) ग्रामगीता
- B) सार्वजनिक सत्यधर्म
- C) सत्यार्थ प्रकाश
- D) none
उत्तर- सत्यार्थ प्रकाश---
- गोकरुणानिधी
- पंचमहायज्ञविधी
- वेदभाष्य (अपूर्ण)
- सत्यार्थ प्रकाश
- संस्कारविधी
10). भारतमंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली?
- A) 1919 कायदा
- B) 1945 कायदा
- C) 1909 कायदा
- D) 1942 कायदा
उत्तर- 1919 कायदा
11). महर्षी विट्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण त्यातील मंडळींना शिंदे यांनी केलेली. . . .ही गोष्ट खटकली.
- A) ब्राह्नो समाजाकडे कल दाखवला
- B) लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली
- C) डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही स्वातंत्र संस्था सुरु केली
- D) अस्पृश्यता निवारणासाठी राष्ट्रीय सभेची मदत मागितली
उत्तर- लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली
12). 1917 साली कोणाची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्षा म्हणून निवड झाली होती. ?
- A) ॲनी बेझंट
- B) रमाबाई रानडे
- C) पंडिता रमाबाई
- D) सरोजिनी नायडू
उत्तर- ॲनी बेझंट
13). मौलाना अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव काय.
- A) मोहिउद्दीन खैरुद्दीन अहमद
- B) मोहिउद्दीन जौनुद्दीन अहमद
- C) मोहम्मद खैरुद्दीन अहमद
- D) None
उत्तर- मोहिउद्दीन खैरुद्दीन अहमद
14). ज्ञानसिंधू आणि मित्रोदय या दैनिक वर्तमानपत्राची सुरुवात कोणी केली?
- A) नामदार गोखले
- B) विरेश्वर छत्रे
- C) कृष्णाजी त्र्यंबक रानडे
- D) काकासाहेब लिमये
उत्तर- विरेश्वर छत्रे
15). भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर कोणास प्रदान करण्यात आला?
- A) धो. के. कर्वे
- B) शाहू महाराज
- C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- D) None
उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
16). महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला.?
- A) वडाळा, मालवण, शिरोडा
- B) संगमनेर, कल्याण, ठाणे
- C) संगमनेर, कल्याण
- D) None
- A) डॉ. भि. रा. आंबेडकर
- B) विठल रामजी शिंदे
- C) नामदार गोखले
- D) None
- A) स्वराज्यपक्ष आणि मुस्लीम लिग
- B)भारतीय राष्ट्रीय काँग्रस आणि मुस्लीम लीग
- C) हिंदू महासभा आणि मुस्लीम लिग
- D) None
- A) महात्मा फुले
- B) विठल रामजी शिंदे
- C) न्यामुर्ती रानडे
- D) गोपाल गणेश आगरकर
- A) शेती व्यवसायाची भरभराट
- B) ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा
- C) ब्रिटिश सरकारविरूद्ध उठाव
- D) none