Ads Area

SSC DELHI HC POLICE RECRUITMENT 2022

 SSC DELHI HC POLICE RECRUITMENT 2022

स्टाफ सिलेक्सन कमिशन मार्फत दिल्ली पोलिस पदाच्या 835 जागासाठी पदभरती निघाली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 तसेच Computer Based Test सप्टेंबर महिन्यात राहील.   
 

 Total Vacancy - 835

 

UR

EWS

OBC

SC

ST

TOTAL

पुरुष

२४१

५६

१३७

६५

६०

५५९

महिला

११९

२८

६७

३२

३०

२७६

 

 फी / चलन -General /OBC 100 रुपये 
SC/ST/ Ex.SM महिला याना फी नाही 

 शैक्षणिक पात्रता
 १२ वी उत्तीर्ण आणि English typing ३० श.प्र.मी.
/ हिन्दी typing २५ श.प्र.मी.
 
वय मर्यादा-
०१/०१/२०२२ रोजी १८ ते २५ वर्ष 
SC/ST ५ वर्ष सूट OBC ३ वर्षे सूट 
 

 
Job location- दिल्ली

Important Links below 👇

Online Application link click here-👈

Official website click here-👈



अर्ज करण्याची  शेवटची तारीख - 

१६ जून २०२२ 

 

कृपया अर्ज करताना जाहिरात नीट वाचून घ्यावी हि विनंती आणि मित्रांना शेअर करयला विसरू नका

 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area